श्रीगणपती उत्सव 2022 दरम्यान प्रवाशांची सोय लक्षात घेऊन, मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरु जंक्शन दरम्यान अतिरिक्त श्रीगणपती विशेष गाड्या चालवणार आहे. मंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली.
श्रीगणपती उत्सव २०२२ दरम्यान प्रवाशांची सोय लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरु जंक्शन दरम्यान अतिरिक्त श्रीगणपती विशेष गाड्या चालवणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: https://t.co/tGwNJajnOA@RailMinIndia @Central_Railway pic.twitter.com/8PcfHu0ZbW
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) August 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)