Ganeshotsav 2021: यंदाही गणेश मंडळांना भेट देण्यास मनाई; ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध

गणेश मंडळांना भेट देण्यास सरकारने मनाई केली असून मंडळ आयोजकांना ऑनलाइन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दर्शन उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

Ganeshotsav 2021: यंदाही गणेश मंडळांना भेट देण्यास मनाई; ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध
Image For Representation (Photo Credits-Facebook)

गणेश मंडळांना भेट देण्यास सरकारने मनाई केली असून मंडळ आयोजकांना ऑनलाइन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दर्शन उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2021 06:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).