नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी भाजपच्या गणेश गीते यांची बिनविरोध निवड
नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपच्या गणेश गीते यांची बिनविरोध निवड झाली आहे अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपच्या गणेश गीते यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान जिल्हाधिकार्यांकडे त्यांच्याकडे एकमेव अर्ज आल्याने ही घोषणा करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Navi Mumbai Traffic Update: ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
Pune Water Cut: पुण्यामध्ये 5 मे पासून पाणीकपात; पहा आठवड्याचे 5 दिवस कधी, कुठे पाणी राहणार बंद?
Advertisement
Advertisement
Advertisement