Ganesh Chaturthi 2022: मुख्यमंत्री निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावर गणरायाची प्राणप्रतिष्ठा संपन्न; एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब केली आरती

मुंबईतील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावरही दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो.

मुख्यमंत्री निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावरही आज विधिवत पद्धतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाने या पूजेमध्ये सहभाग घेत बाप्पाची आरती केली. यावेळी मुख्यमंत्री सपत्निक आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे देखील सपत्निक उपस्थित होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement