Gandhidham Express Fire: नंदुरबार स्थानकाजवळ गांधीधाम पुरी एक्सप्रेस ट्रेनला आग

नंदुरबार रेल्वेस्टेशन जवळ पुरी एक्सप्रेस ट्रेनला अचानक आग आगली आहे. आगिचे कारण अद्याप समजू शकले नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement