Gadchiroli : 2 हजारांच्या नोटा अवैध पद्धतीने नक्षलावाद्यांना बदलून देण्यास मदत करणार्या दोन जणांना अटक
UAPA अंतर्गत पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
गडचिरोली पोलिसांकडून 2000 च्या नोटा अवैध पद्धतीने बदलून घेण्यास नक्षलवाद्यांना मदत करणार्या 2 संशयितांना अटक केली आहे. या अटक केलेल्यांची नावं Rohit Mangu Korsa आणि Biplav Gitish Sikdar आहे. यामध्ये पोलिसांनी 27.62 लाख जप्त केले आहेत. त्यामध्ये 2000 च्या नोटांचा समावेश आहे. UAPA अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की वाचा: How To Exchange Rs 2000 Notes: जाणून घ्या 2000 च्या नोटा बँकेतून कशा बदलून घेऊ शकता, मर्यादा आणि अंतिम मुदतही .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)