गडचिरोली मध्ये पोलिस खबर्‍या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका व्यक्तीची हत्या केली आहे. अहेरी तालुक्यातील ताडगाव-दामरंचा रस्त्यावर आज पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. Anti-Naxal Operation on the Chhattisgarh Border: नक्षलवादी- पोलिस यांच्यात गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर चकमक, तीन पोलिस शहीद.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)