G20 Delegates Visited BMC: जी 20 प्रतिनिधींची बीएमसी कार्यालयाला भेट- आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची माहिती
G20 परिषदेच्या एकूण आठ बैठकांचे आयोजन करण्याचा मान मुंबईला मिळाला आहे. ही शहर आणि राज्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. इतकेच नव्हे तर या आठपैकी पाच बैठका यापूर्वीच पार पडल्या आहेत. उर्वरीत तीन लवकरच पार पडत आहे. यापैकी मुंबईत 23-25 मे रोजी आपत्ती व्यवस्थापन गटाची बैठक होत आहे.
G20 परिषदेच्या एकूण आठ बैठकांचे आयोजन करण्याचा मान मुंबईला मिळाला आहे. ही शहर आणि राज्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. इतकेच नव्हे तर या आठपैकी पाच बैठका यापूर्वीच पार पडल्या आहेत. उर्वरीत तीन लवकरच पार पडत आहे. यापैकी मुंबईत 23-25 मे रोजी आपत्ती व्यवस्थापन गटाची बैठक होत आहे. तसेच, जी ट्वेंटी परिषदेच्या प्रतिनिधिंनी आज मुंबई महापालिका कार्यालयालाही भेट दिल्याची माहिती आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)