G-20 Council: मुंबईमध्ये जी-20 साठी आलेल्या पाहुण्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत; पाहुण्यांनीही नृत्यात नोंदवला सहभाग (Watch Video)

जी-20 परिषद विकास कार्यगटाच्या बैठकांना आजपासून मुंबईमध्ये सुरूवात झाली.

G-20 Council

मुंबईमध्ये जी-20 साठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गिरगाव चौपाटीवर ढोल ताशांच्या गजरात तसेच लावणी, कोळी गीतांनी करण्यात आले. यामुळे भारावून गेलेल्या पाहुण्यांनी स्वतः नृत्यात सहभाग नोंदवला. जी-20 परिषद विकास कार्यगटाच्या बैठकांना आजपासून मुंबईमध्ये सुरूवात झाली. त्यानिमित्त मुंबई दौऱ्यावर आलेले परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)