Fraud Alert: एटीएममधून पैसे काढताना सावधान, अशी होतीय फसवणूक (Watch video)

रोख रक्कम काढण्याच्या ठिकाणी एटीएममध्ये सनमाईक आणि चिकट पदार्थ लावून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. एटीएममध्ये पैसे अडकल्याने लोक घाबरायचे आणि त्याचाच फायदा घेऊन हा आरोपी लोकांची फसवणूक करायचा.

ATM | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

एटीएममधून रोखड चोरणाऱ्या टोळीने आपल्या कार्यबद्धतीत बदल केल्याचे आढळून आले आहे. मुंबई पोलिसांनी मालाड येथील एटीएममधून एक सनमाईक पट्टी आणि गोंद वापरुन रोखड चोरताना एकाला रंगेहात पकडले. या चोराकडून ही माहिती पुढे आली. पवनकुमार पासवान (26) असे आरोपीचे नाव आहे. असुरक्षित एटीएममधून पैसे चोरण्यासाठी पासवानने सनमाईक स्ट्रिप आणि गोंद वापरल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ATM मधून पैसे काढताना काळजी घ्या. रोख रक्कम काढण्याच्या ठिकाणी एटीएममध्ये सनमाईक आणि चिकट पदार्थ लावून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. एटीएममध्ये पैसे अडकल्याने लोक घाबरायचे आणि त्याचाच फायदा घेऊन हा आरोपी लोकांची फसवणूक करायचा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या