राज्यात कोरोनाच (Corona) गुणाकार सातत्याने वाढतच आहे तसेच राज्यातील नेतेही कोरोनाच्या विळख्यात आहे. ANI कडून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या चार कर्मचाऱ्यांची (Four Staff Members Covid-19 Positive) कोरोनाची लागण झाली आली आहे. तसेच मंत्र्यांच्या निवासस्थानी राहणाऱ्या लोकांची नमुने चाचणी करण्यात आली आहे, असे राज्याच्या गृहमंत्री कार्यालयाने सांगितले आहे.
Tweet
Maharashtra | Four staff members of State Home Minister Dilip Walse Patil tested positive for #COVID19. Sample testing of people staying at the minister's residence has been done, said the State Home Minister's Office
— ANI (@ANI) January 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)