Ganpati Visarjan 2021: वर्सोवा येथे गणपती विसर्जनदरम्यान 4 मुले पाण्यात बुडाली
या ठिकाणी बचावकार्य सुरु असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
वर्सोवा येथे गणपती विसर्जनदरम्यान 4 मुले बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी 2 जणांना वाचवण्यात यश आले असून 2 जण अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान, या ठिकाणी बचावकार्य सुरु असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
Indian Student Found dead in Ottawa: शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यीनीचा कॅनडात मृत्यू; ओटावा समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement