वर्सोवा येथे गणपती विसर्जनदरम्यान 4 मुले बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी 2 जणांना वाचवण्यात यश आले असून 2 जण अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान, या ठिकाणी बचावकार्य सुरु असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. ट्वीट-
Maharashtra | Four children drowned, two rescued and two missing following Ganpati immersion at Versova beach, earlier in the day. Rescue operation underway: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) September 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)