Sameer Wankhede Called by CBI: समीर वानखेडे यांना आजही सीबीआयकडून बोलावणे

आर्यन खान क्रुस ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात सीबीायने वानखेडे यांना या आधीही चौकशीसाठी बोलावले होते.

Sameer Wankhede (PC - ANI)

NCB मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यामागे लागलेला सीबीआयचा लकडा अद्यापही कायम आहे. आर्यन खान क्रुस ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात सीबीायने वानखेडे यांना या आधीही चौकशीसाठी बोलावले होते. सीबीआयने आजही पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण किती दूरपर्यंत जाणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे सीबीआय कार्यालयात दाखल (Watch Video))

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)