Sameer Wankhede: एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली

मुंबई एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आली आहे. मुंबईचे एनसीबी संचालक असताना त्यांनी राबवलेल्या विविध मोहिमा जोरदार चर्चेत आल्या होत्या. प्रामुख्याने आर्यन खान प्रकरणात त्यांनी केलेली कारवाई प्रचंड वादग्रस्त ठरली होती.

Sameer Wankhede | (PC - ANI)

मुंबई एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आली आहे. मुंबईचे एनसीबी संचालक असताना त्यांनी राबवलेल्या विविध मोहिमा जोरदार चर्चेत आल्या होत्या. प्रामुख्याने आर्यन खान प्रकरणात त्यांनी केलेली कारवाई प्रचंड वादग्रस्त ठरली होती.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement