Former MLA Vinayak Nimhan Dies: माजी आमदार विनायक आबा निम्हण यांचं निधन; खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून श्रद्धांजली
दोनवेळा शिवसेनेतून तर एक टर्म काँग्रेसमधून विनायक निम्हण आमदार झाले होते.
माजी आमदार विनायक आबा निम्हण यांचं निधन झाले आहे. त्यांना हृद्यविकाराचा झटका आला यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे ते आमदार होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)