कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा विशेष आदेश रद्द केला असुन त्यानां १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले आहे.
Bombay High Court sets aside special court order remanding former Maharashtra home minister Anil Deshmukh to judicial custody; remands him to ED custody till November 12
— Press Trust of India (@PTI_News) November 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)