ED च्या कारवाईवर माजी मंत्री अनिल देशमुखांची प्रतिक्रिया; 4 कोटींची संपत्ती जप्त केल्याने कोर्टात धाव, न्यायालयातील सुनावणी नंतर ईडी ऑफिसमध्ये जबाब नोंदवणार
ईडी ने जप्त केलेल्या 4 कोटींच्या मालमत्तेमध्ये अनिल देशमुखांच्या मुलाच्या 2.60 कोटीच्या मालमत्तेचा देखील सहभाग आहे.
ED च्या कारवाईवर माजी मंत्री अनिल देशमुखांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 4 कोटींची संपत्ती जप्त केल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतल्याचं म्हटले आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये अनिल देशमुखांच्या मुलाच्या 2.60 कोटीच्या मालमत्तेचा देखील सहभाग आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नंतर ईडी ऑफिसमध्ये जबाब नोंदवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement