Shankarsinh Waghela Meets Uddhav Thackeray: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. अशातचं आता गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट आहे. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (हेही वाचा - Shinde-Fadnavis-Pawar Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; उद्याचा मुहूर्त विधिमंडळाच्या प्रोटोकॉल विभागाला तयारीच्या सूचना, सूत्रांची माहिती)
Former Gujarat chief minister Shankarsinh Waghela meets Uddhav Thackeray, Rajya Sabha MP Sanjay Raut & LoP, Upper House Ambhadas Danave was also present @NewIndianXpress pic.twitter.com/ucdL1a25by
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) July 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)