Worli Hit-and-Run Case: वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील जप्त करण्यात आलेल्या BMW Car ची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम वरळी पोलीस ठाण्यात दाखल, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (Watch Video)
वरळी पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरळी पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेले राजेंद्रसिंग बिदावत आणि त्या व्यक्तीचे वडील राजेश शहा यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
Worli Hit-and-Run Case: मुंबईतील वांद्रे परिसरातून जप्त करण्यात आलेल्या बीएमडब्ल्यू कार (BMW Car) ची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम (Forensic Team) वरळी पोलीस ठाण्यात (Worli Police Station) दाखल झाली आहे. वरळी पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरळी पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेले राजेंद्रसिंग बिदावत आणि त्या व्यक्तीचे वडील राजेश शहा यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, मिहीर शाह फरार आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती वरळी पोलीसांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. (हेही वाचा - Mumbai Hit And Run Case: शिंदे गटातील शिवसेना उपनेते Rajesh Shah पोलिसांच्या ताब्यात; आदित्य ठाकरे यांची कडक कारवाईची मागणी)
पहा व्हिडिओ -
#WATCH | Maharahstra | Forensic team arrive at Worli Police Station to inspect the BMW car confiscated from the Bandra area of Mumbai.
Worli police have registered a case against two people who were present in the car.
Worli police have detained Rajendra Singh Bidawat who… https://t.co/M8UfMAlr0s pic.twitter.com/mAcFNcXZVU
— ANI (@ANI) July 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2024 08:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

