Flash Flood Risk Pune: मुळशी-पवना धरणातून विसर्गात वाढ; IMD चा मुसळधार पावसाचा इशारा,
सततच्या पावसामुळे पवना आणि मुळशी धरणातील पाणीसाठा वाढला असून, प्रशासनाने विसर्ग वाढवला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांना नदीकाठ भागात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सततच्या पावसामुळे पवना आणि मुळशी धरणातील पाणीसाठा वाढला असून, प्रशासनाने विसर्ग वाढवला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांना नदीकाठ भागात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे पवना आणि मुळशी धरणातील पाणीसाठा वाढला असून, प्रशासनाने विसर्ग वाढवला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांना नदीकाठ भागात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Advertisement
Advertisement
Advertisement