अचानक पूर येण्याचा धोका पुणे: पुण्यात पूरपरिस्थितीची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुण्यात नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित राहण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होत असून, यामुळे शहरातील नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. परिणामी आता पुरपरिस्थितीची शक्यता (Flash Flood Risk Pune) आहे. खडकवासला, पानशेत आणि मुळशी या धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून, नदीकाठच्या भागांपासून दूर राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. पीएमसी कडून नागरिकांना आपल्या गाड्या बाहेर काढण्याचा इशारा दिला जात आहे. नक्की वाचा: उद्याचे हवामान महाराष्ट्र: 1 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि साताऱ्यात पावसाची स्थिती .
पुण्यात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Advertisement
Advertisement
Advertisement