मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज शिंदे सरकारा ची पहिली बैठक; खाते वाटपाकडेही लक्ष

काल मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप जाहीर होण्याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज शिंदे सरकारा ची पहिली बैठक होणार आहे. महाराष्ट्रात सत्तांतरानंतर 40 दिवसांनी काल 20 जणांचं कॅबिनेट काल तयार झालं आहे. विधिमंडळ अधिवेशन, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पार्श्वभूमींवर हा मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित होता. दरम्यान मंत्रीपदाची शपथ घेतलेली असली तरीही अद्याप खाते वाटप जाहीर झालेले नाही त्यामुळे त्याकडेही लक्ष लागलेले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement