Thane Fire: ठाण्यात मुंब्रा भागामध्ये खाजगी शाळेच्या जवळ स्फोट; 4 फायर इंजिन घटनास्थळी

ठाण्यातील मुंब्रा परिसरात असलेल्या एका खासगी शाळेला लागून असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग लागली आहे.

Thane Mumbra Fire | Twitter/ANI

ठाण्यात मुंब्रा भागामध्ये खाजगी शाळेच्या जवळ स्फोट झाला असून परिसरामध्ये खळबळ पसरली आहे. दरम्यान घटनास्थळी 4 फायर इंजिन पोहचले आहेत. अद्याप यामध्ये कोणत्याही जीवितहानीची बाब समोर आलेली नाही.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement