Washim Fire: वाशिम येथील तारांगण सुरू होण्याच्याआधीच आगीत जळून खाक; डोम सह आतील संपुर्ण साहित्य जळाले (Watch Video)

वाशिम नगरपरिषदेकडून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण उभारण्यात आले होते.

Washim Fire | Twitter

वाशिम शहरात 248 कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तारांगणाला सकाळी भीषण आग लागली आहे. यात या तारांगणाच्या डोम सह आतील संपुर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. वाशिम नगरपरिषदेकडून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण उभारण्यात आले होते. सर्वसामान्यासाठी खुले होण्याआधीच ते आगीत भस्मसात झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement