Fire broke out in Telangana: तेलंगणाती राज्यातील रंगारेड्डी येथे दुकानाला आग (Watch Video)
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील वनस्थलीपुरम भागात सोमवारी एका दुकानाला आग लागली, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील वनस्थलीपुरम भागात सोमवारी एका दुकानाला आग लागली, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी पुढे सांगितले की, आम्हाला आज सकाळी 6.00 वाजता फोन आला की वनस्थलीपुरममधील एका दुकानात आग लागली आहे. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी ते निश्चित नाही. शाळेच्या दप्तरांसह पिशव्या, सामानाच्या पिशव्या आदींची विक्री करणाऱ्या दोन शटर दुकानाला आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement