चेंबूर च्या Siddharth Colony मध्ये काल रात्री सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 9 जण जखमी झाले आहेत. जखमींवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये Mumbai Fire Brigade च्या कर्मचार्‍यांना यश आलं आहे. नक्की वाचा: LPG Cylinder Blast: मीरा रोड येथील अपार्टमेंटमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट, एक गंभीर जखमी .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)