Azad Maidan: आझाद मैदान येथील स्टार स्पोर्ट दुकानातील ए.सी. युनिटला आग (Watch Video)

आझाद मैदान वाहतूक विभागाच्या हद्दीतील आनंदीलाल पोदार, चमन इमारतीच्या स्टार स्पोर्ट दुकानातील ए.सी. युनिटला आग लागली असल्याने आग विझवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक मेट्रोवरून आल्फ्रेड जंक्शनच्या डावीकडून एम.के. रोडने वळवण्यात आली आहे.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

आझाद मैदान वाहतूक विभागाच्या हद्दीतील आनंदीलाल पोदार, चमन इमारतीच्या स्टार स्पोर्ट दुकानातील ए.सी. युनिटला आग लागली असल्याने आग विझवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक मेट्रोवरून आल्फ्रेड जंक्शनच्या डावीकडून एम.के. रोडने वळवण्यात आली आहे.

ट्विट

व्हिडिओ

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement