आझाद मैदान वाहतूक विभागाच्या हद्दीतील आनंदीलाल पोदार, चमन इमारतीच्या स्टार स्पोर्ट दुकानातील ए.सी. युनिटला आग लागली असल्याने आग विझवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक मेट्रोवरून आल्फ्रेड जंक्शनच्या डावीकडून एम.के. रोडने वळवण्यात आली आहे.
ट्विट
आझाद मैदान वाहतूक विभागाच्या हद्दीतील आनंदीलाल पोदार, चमन इमारतीच्या स्टार स्पोर्ट दुकानातील ए.सी. युनिटला आग लागली असल्याने आग विझवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक मेट्रोवरून आल्फ्रेड जंक्शनच्या डावीकडून एम.के. रोडने वळवण्यात आली आहे.#MTPTrafficUpdates
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 9, 2023
व्हिडिओ
Breaking | Fire near Metro Cinema in South Mumbai. Details awaited. pic.twitter.com/Z1ZoFsmPMy
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) August 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)