Thane Fire: ठाण्याच्या शिळफाटे भागातील खान कम्पाऊंडच्या प्लॅस्टिक गोडाऊनला आग; अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही

ठाणे मनपाच्या माहितीनुसार, अद्याप कुणी जखमी असल्याचं किंवा जीवितहानीचं वृत्त नाही.

Thane Fire| PC: Twitter/ANI

ठाण्याच्या शिळफाटे भागातील खान कम्पाऊंडच्या प्लॅस्टिक गोडाऊनला आग लागली आहे. ANI Tweets च्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. ठाणे मनपाच्या माहितीनुसार, अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement