Mumbai Fire: मुंबईतील झवेरी बाजार परिसरात भीषण आग, मदत आणि बचाव कार्य सुरु, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

Mumbai Fire

मुंबईतील झवेरी बाजार (Zaveri Bazaar) येथील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 12 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  इमारतीत अडकलेल्या 50 ते 60 लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement