Mumbai Fire: मुंबईच्या भायखळा परिसरात Zakaria Industrial Estate मध्ये आग; 8 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल

मुंबईच्या भायखळा परिसरात Zakaria Industrial Estate मध्ये आग लागली आहे.

Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईच्या भायखळा परिसरात Zakaria Industrial Estate मध्ये आग लागली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल  झाले आहेत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement