Mankhurd Fire: मुंबईतील मानखुर्द परिसरातील चार भंगार गोदामांना आग
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Mankhurd Fire: मुंबईतील मानखुर्द परिसरातील चार भंगार गोदामांना आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. यासंदर्भात मुंबई अग्निशमन विभागाने माहिती दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement