Fire Breaks Out At Fast Food Center In Kopri: कोपरी येथील फास्ट फूड सेंटरला आग; कोणतीही जीवितहानी झाली नाही, Watch Video

अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Fire Breaks Out At Fast Food Center In Kopri (PC - Twitter)

Fire Breaks Out At Fast Food Center In Kopri: कोपरी ठाणे पश्चिमेतील शंकर मंदिरासमोर असलेल्या पापाजी फास्ट फूड अँड चायनीज सेंटरला भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा - Threat Call To Mumbai Police: मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल; 2 पाकिस्तानी नागरिक असलेला RDX ने भरलेला टँकर मुंबईहून गोव्याला जात असल्याची दिली माहिती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now