Thane Fire: शिळफाटा-महापे रोडवर भंगार दुकानाला HP Petrol Pump जवळ आग;अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ठाण्यामध्ये शिळफाटा-महापे रोडवर भंगार दुकानाला HP Petrol Pump जवळ आग लागली आहे.

Thane Fire | PC: Twitter/ANI

ठाण्यामध्ये शिळफाटा-महापे रोडवर भंगार दुकानाला HP Petrol Pump जवळ आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप जीवितहानीची माहिती नाही.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement