मुंबईतील प्रभादेवी भागात विद्युत तारांच्या गोदामात भीषण आग
मुंबईतील प्रभादेवी भागात विद्युत तारांच्या गोदामात भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या दाखल झाल्या आहेत.
मुंबईतील प्रभादेवी भागात विद्युत तारांच्या गोदामात भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन जलाच्या जवांनाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement