Mumbai: दादरच्या कीर्तिकर मार्केटला आग, कोणतीही जीवितहानी नाही

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आग पहाटे 04.40 वाजेपर्यंत विझवण्यात आली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कीर्तिकर मार्केटमधील दोन व्यावसायिक ब्लॉकमध्ये ही आग लागली.

Fire (PC - File Image)

Mumbai: दादरमधील कबुतरखान्याजवळील कीर्तिकर मार्केटमध्ये शनिवारी पहाटे भीषण आग लागली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आग पहाटे 04.40 वाजेपर्यंत विझवण्यात आली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कीर्तिकर मार्केटमधील दोन व्यावसायिक ब्लॉकमध्ये ही आग लागली. BMC चे MFB, स्थानिक पोलीस, BEST (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) आणि वॉर्ड कर्मचारी यांच्यासह अनेक एजन्सींनी आग आटोक्यात आणण्यासाठी आणि परिसराची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement