Fashion Show In Nagpur Metro: नागपूर मेट्रोमध्ये मॉडेल्सचा जलवा, व्हिडिओ व्हायरल

नागपुरच्या मेट्रोत मॉडेल्सच्या फॅशन शो पाहायला मिळाला आहे. या फॅशन शोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

fashion show In Nagpur metro

Fashion Show In Nagpur Metro: नागपूरच्या धावत्या मेट्रोमध्ये मॉडेल्सचा फॅशन शो दिसला आहे. या फॅशनशोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फॅशन शो मध्ये मॉडल्सनी पारंपारिक वेशभुषा ते वेस्टन वेशभुषा केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी या व्हिडिओवर कंमेट केले आहे. प्रवासांना त्रास देण्यासाठी काही करतात  तर दिल्ली नंतर नागपूर मेट्रोची बारी असं बोचऱ्या शब्दात नेटकऱ्यांनी टीका केली. या फॅशन शो मध्ये तरुण मंडळींसोबत लहान मुलांचा ही जलवा पाहायला मिळत आहे. मोठ्या उत्साहात हा फॅशन शो पार पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nagpur_xFactor | Amir Sheikh (@nagpur_xfactor_)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement