Bailpola 2022: बैलपोळासाठी शेतकऱ्यांची जोरदार तयारी, बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांनी सजली दुकाने

मात्र यावर्षी बैलांचे प्रमाण कमी झाल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे.

Bail Pola [ Photo Credit : Files]

यंदाही बैलपोळासाठी शेतकऱ्यांनी जोरदार तयारी केली असून आठवडा बाजारातील दुकाने 'चवर' बैलांच्या शेम्ब्या, घुंगरमाळा, गळ्यातील पट्टे यांच्यासह बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांनी सजली आहेत. मात्र यावर्षी बैलांचे प्रमाण कमी झाल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement