Dawood Ibrahim money laundering case: Nawab Malik यांचा मुलगा Faraz Malik ला ईडी कडून समन्स जारी

नवाब मलिकांची ईडी कोठडी 3 मार्च पर्यंत आहे.

Enforcement Directorate (Photo Credits: Twitter)

Dawood Ibrahim money laundering case मध्ये सध्या ईडी कोठडी मध्ये असलेले महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री आणि एनसीपी नेते Nawab Malik यांचा मुलगा  Faraz Malik ला ईडी कडून समन्स जारी करण्यात आला आहे. नवाब मलिकांची ईडी कोठडी 3 मार्च पर्यंत आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)