BMC Elections 2022: मुंबई महानगरपालिका निवडणूकीत भाजपला चांगले यश मिळेल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया
मुंबई महानगरपालिका निवडणूकीत भाजपला चांगले यश मिळेल. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच गरज पडल्यास कोर्टोत जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. वार्ड प्रभार रचनेवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Water Cut: बीएमसी च्या H East भागात 8 एप्रिलला 'या' वेळेत पाणीपुरवठा राहणार बंद
CM Fellowship Maharashtra 2025: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर; mahades.maharashtra.gov.in वर करा अर्ज
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
Latur Commissioner Attempts Suicide: लातूर महानगर पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहर यांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:वर झाडली गोळी
Advertisement
Advertisement
Advertisement