Param Bir Singh Extortion Case: परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. खंडणी प्रकरणात त्यांच्याविरोधात तिसऱ्यांदा वॉरंट जारी करण्यात आले आहे. मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात मुंबई न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे.

Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. खंडणी प्रकरणात त्यांच्याविरोधात तिसऱ्यांदा वॉरंट जारी करण्यात आले आहे. मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात मुंबई न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे.

परमबीर सिंह यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement