Extortion Case: माजी मुंबई पोलीस आयुक्त Param Bir Singh यांच्या घराबाहेर Mumbai Police नी लावली नोटीस

खंडणी प्रकरणाच्या संदर्भात माजी मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी नोटीस लावली असून त्यांना 12 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

खंडणी प्रकरणाच्या संदर्भात माजी मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेने नोटीस लावली आहे. त्यांना 12 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

ANI Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement