माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह अन्य 8 जणांच्या विरोधातील Extortion Case सीआयडीकडे सोपवण्यात आल्याची मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे.
Tweet:
Extortion case against Mumbai former police commissioner Param Bir Singh and 8 others, including six police officers, transferred to Maharashtra CID. The case was registered at Marine Drive police station.: Mumbai Police pic.twitter.com/SkKHVzz93R
— ANI (@ANI) August 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)