Palghar मधील 'भारत केमिकल्स'मध्ये मोठा स्फोट; अनेकजण जखमी
शनिवारी रात्री महाराष्ट्रातील पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भारत केमिकल्स येथे स्फोट झाला
शनिवारी रात्री महाराष्ट्रातील पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भारत केमिकल्स येथे स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूला त्याचा आवाज ऐकू गेला. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना
तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
महाराष्ट्रात उभे राहणार 10 हून अधिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स; ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार, निर्माण होणार 27,510 रोजगाराच्या संधी
Mumbai: 6 महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या KEM रुग्णालयातील डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
India-Pakistan War: भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement