Vaishno Devi Temple Stampede: वैष्णोदेवी देवी मंदिर चेंगराचेंगरी प्रकारणी चौकशी समितीची स्थापना
वैष्णोदेवी देवी मंदिरात काल झालेल्या चेंगराचेंगरी प्रकारणाची चौकशी करण्यासाठी जम्मू आणि कश्मीर प्रशासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.या समितीला एका आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. काल झालेल्या या चेंगराचेंगरीमध्ये 12 जणांचा मृत्यू आणि 15 जण जखमी झाले आहेत.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement