Mumbai: धारावीतील घरात अजगराची एन्ट्री, घरातल्या पाळीव सशालाच गिळले; अथक परिश्रमानंतर सुटका (Watch Video)
अजगराची ही मादी घरातील पाळीव सशाला गिळल्यानंतर घरातील फ्रिजच्या मागे लपली होती. रुक्साना शेख यांच्या घरात हा अजगर आढळला. त्यांचा लहान मुलाला पहाटे तीनच्या सुमारास हा अजगर दिसला.
मुंबईतील धारावी परिसरात फ्रीजच्या मागे एक मोठा अजगर बसलेला आढळला. त्यानंतर घरात भीतीचे वातावरण निर्णाण झाले. कुटुंबीयांनी तातडीने स्थानिक पोलीस आणि वनविभागाला माहिती दिली. तत्काळ घटनास्थळी पोहोचून वनविभागाच्या पथकाने अजगराची सुटका करून जंगलात सोडले. धारावी येथे राहणाऱ्या रुक्साना शेख यांच्या घरात शनिवारी पहाटे तीन वाजता हा मोठा अजगर बाहेर आला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पाळीव ससा खाल्ल्यानंतर अजगर फ्रीजच्या मागे लपून बसला. रात्री रुक्सानाच्या मुलाने डोळे उघडले तेव्हा त्याला दिसले की फ्रीजच्या मागे एक मोठा अजगर लपला होता आणि त्याने दोन सशांपैकी एकाला खाऊन दुसऱ्याला बांधले होते. त्यामुळे त्याचे पोट भरले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Southwest Monsoon 2025: मान्सून अंदमान, निकोबार मध्ये दाखल; भारतीय हवामान खात्याची माहिती
Mumbai Rain and Weather Forecast: मुंबई शहरात दमदार पाऊस, आयएमडीकडून पिवळा आणि केशरी अलर्ट जारी
Mumbai Metro Line 3 (Phase 2A): आजपासून मुंबई मेट्रो लाईन 3 चा 2A टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग प्रवाशांसाठी सुरु; जाणून घ्या वेळा
Advertisement
Advertisement
Advertisement