Go First च्या Mumbai-Leh आणि Srinagar-Delhi विमानात इंजिनमध्ये बिघाड

DGCA कडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता विमानं पुन्हा उडवण्यास परवानगी दिली जाणार आहे.

Flight | Representational Image | (Photo Credits: Twitter)

Go First च्या Mumbai-Leh आणि Srinagar-Delhi विमानात इंजिनमध्ये बिघाड झाल्याने दोन्ही विमानं जमिनीवर उतरवली आहेत. GoAir A320 aircraft VT-WGA flight G8-386 हे मुंबई-लेह विमान दिल्लीला रवाना करण्यात आले आहे. तर Air A320 aircraft VT-WJG flight G8-6202 हे विमान श्रीनगरला वळवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement