Advocate Satish Uke यांना ईडी ने ताब्यात घेतले आहे. नागपूर मध्ये निवासस्थानी छापेमारी नंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच ईडी चे अधिकारी त्यांच्याकडे तपास करत होते.
Maharashtra | Enforcement Directorate detains advocate Satish Uke following a raid at his residence in Nagpur
He had filed an election petition against former CM and now Leader of Opposition in State Assembly, Devendra Fadnavis. pic.twitter.com/wk0yM63vTz
— ANI (@ANI) March 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)