Eknath Shinde First Reaction: बंडानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही

बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

Eknath Shinde First Reaction: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement